दातदुखी | Toothache Treatment In Marathi

१) दुखणारया दाताच्या रेषेत गालावरुन बर्फाची पुरचुंडी फिरवावी त्यामुळे दुखणं थोडं बधिर होतं. जर दातदुखी जंतू संसर्गाने झाली असेल आणि सूज आली असेल तर हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो.

२) पण जर किडीमुळे दातदुखी झाली नसेल तर वरील उपाय त्रासदायक ठरु शकतो. अशा वेळी गरम पाण्याची बाटली/पिशवी वापरावी.

३) दातांना कीड असेल तर टूथपिक ने किडलेला भाग स्वच्छ करावा आणि तिथे लवंगाच्या तेलाचा बोळा भरुन ठेवावी.

४) १ चमचा मीठ अर्ध्या लिटर पाण्यात घालून त्या द्रावणाने गुळ्णा करून तोंड स्वच्छ ठेवावे.

Leave a Comment