वजन कमी करण्यासाठी टिप्स

1. संयम ठेवा :-
लक्षात ठेवा की आज जे तुमचे weight आहे ते काही एक-दोन दिवस किंवा एक-दोन महीन्यात वाढलेले नाही. हे तर फार काळापासून चालत आलेल्या तुमच्या life-style चे परिणाम आहे. आणि जर तुम्हाला weight loss करायचे असेल तर निश्चित पणे संयम ठेवा. ब्रेजामिन फ्रैंकलिन चे म्हणणे “ज्याच्या कडे संयम आहे तो जे पाहीजे ते मिळवू शकतो.” हे नेहमीच मला प्रेरणा देते. तर तुम्ही पण लक्षात ठेवा की या कामामध्ये वेळ लागेल. कदाचित पहिल्या एक-दोन आठवडयात तुम्हाला तुमच्या वजनामध्ये काही फरक जाणवणार नाही पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही संयम ठेवून आपले प्रयत्न सुरु ठेवले पाहीजे.

2. आपल्या efforts वर विश्वास ठेवा : दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पेक्षा जरुरी हे आहे की तुम्ही weight loss साठी जे efforts करत आहात त्यावर विश्वास ठेवा. जर एकीकडे तुम्ही daily gym जात आहात आणि दुसरीकडे मित्रांना हे सांगत फिरत आहात की जिम मध्ये जाण्याचा काही फायदा नाही. तर तुमचा Subconscious mind पण या गोष्टीवर विश्वास ठेवेल, आणि खरोखरच तुम्हाला आपल्या efforts चे काही रिजल्ट मिळणार नाहीत. स्वताशी positive-talk करणे आवश्यक आहे. तुम्ही स्वता हे बोला की, “मी फिट होत आहे, मला results मिळत आहेत.” इत्यादी.

3. Visualize करा : तुम्हाला स्वतः कसे दिसावे असे वाटते तसे स्वताच्या बाबतीत विचार करा. विश्वास ठेवा हे तुम्हाला Weight lose करायला मदत करेल. तुम्हाला पाहीजे तर तुम्ही भिंतीवर किंवा कॉम्पुटर स्क्रीन वर तसाच फोटो ठेवा जसे तुम्ही स्वताला करू इच्छिता. रोज स्वताला तसे बघितल्याने तुम्हाला तुमचे टारगेट पूर्ण करण्यास मदत होईल.

4. नाश्ता केल्या नंतर, पाण्याला आपले main drink बनवा : नाश्ता करताना orange juice, चहा, दुध इत्यादी जरूर घ्या पण त्यानंतर पूर्ण दिवस पाणी आणि फक्त पाणीच आपले मुख्य पेय ठेवा. कोल्ड-ड्रिंक ला तर हात सुध्दा लावू नका आणि चहा-कॉफी वर पण पूर्ण Control ठेवा. असे केल्यामुळे तुम्ही दर रोज जवळजवळ 200-250 Calories कमी Consume कराल.

5. Pedometer चा उपयोग करा : हे एक असे device आहे जे तुमचे प्रत्येक पाऊल Count करते. याला आपल्या बेल्ट वर लावा आणि प्रयत्न करा की दररोज 1000 Steps extra चालता येईल. ज्यांचे Weight जास्त असते साधारण पणे दिवसभरात फक्त दोन ते तीन हजार पाऊल चालतात. जर तुम्ही यामध्ये 2000 पाऊल अजून मिळवले तर तुमचे current weight टिकून राहील आणि त्यापेक्षा जास्त चालले तर वजन कमी होईल. एका Standard pedometer ची किमत 1000 ते 1500 रुपये पर्यत आहे.

6. आपल्या सोबत एक छोटीशी diary ठेवा : तुम्ही जे पण खाल ते यामध्ये लिहा. Research मध्ये असे आढळून आले आहे की जे लोक असे करतात ते इतरांपेक्षा 15% कमी Calories consume करतात.

7. ओळखा आपण किती calories घेता, आणि त्यामध्ये 10% add करा : जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दररोज 2000 कैलोरी घेता आणि तरी पण तुमचे वजन control मध्ये नाही तर कदाचित तुम्ही तुमचे calorie intake चा अंदाज चुकीचा करत आहात. साधारण पणे जर तुम्ही अंदाजा मध्ये 10% अजून add केले तर तुमचा अंदाज accurate होईल. For Example : 2000 च्या एवजी 2000 + 200 = 2200 Calorie.

8. तीन वेळा खाण्या एवजी 5-6 वेळा थोडे थोडे खा : South Africa मध्ये झालेल्या एका research मध्ये हे आढळले आहे की जर व्यक्ती सकाळी, दुपारी आणि रात्री खाण्या एवजी दिवसात 5-6 वेळा थोडे-थोडे खाल्ले तर ते 30% कमी कैलोरी consume करतात. आणि जर ते तेवढयाच कैलोरी घेत आहेत जे तीन वेळा खाल्ल्यावर घेतात तरीपण असे केल्यामुळे body कमी insulin release करते, जे तुमचे blood sugar नियमित ठेवते आणि भूक कमी लागते.

9. रोज 45 मिनिट फिरण्यास जा : रोज 30 मिनिट चालल्याने तुमचे weight वाढणार नाही पण जर तुम्हाला आपले weight कमी करायचे असेल तर तुम्हाला कमीत कमी 45 मिनिट फिरायला जावे लागेल. जर तुम्ही रोज असे केले तर तुम्ही विना तुमचा आहार बदल करता एका वर्षांमध्ये 15KG वजन कमी करू शकता. आणि जर तुम्ही हे काम सकाळी सकाळी ताज्या हवे मध्ये केले तर गोष्ट वेगळीच आहे. पण यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय करावी लागेल.

10. निळ्या रंगाचा जास्त प्रयोग करा : नीला रंग भूक कमी करतात. हे कारण आहे की बरेचसे restaurants या रंगाचा उपयोग करतात. तर तुम्ही जेवण्यासाठी निळ्या रंगाच्या प्लेट वापरा, निळे कपडे घाला, आणि टेबल वर निळा tablecloth टाका. याशिवाय opposite red, yellow आणि orange color खाते वेळी avoid करा, हे रंग भूक वाढवतात.

11. आपले जुने कपडे दान करा : एक वेळा जेव्हा तुम्ही योग्य weight मिळवले तेव्हा आपले जुने कपडे, जे आता तुम्हाला loose होतील, त्यांना कोणाला तरी दान करा. असे केल्यामुळे दोन फायदे होतील. एक तर काही दान केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि दुसरे तुमच्या डोक्यात गोष्ट राहील की जर आपण पुन्हा weight gain केले तर आपल्याला पुन्हा तेवढेच कपडे खरेदी करावे लागतील. ही गोष्ट तुम्हाला आपले weight योग्य ठेवण्यास encourage करेल.

12. खाण्यासाठी छोटया Plate चा वापर करा : Research मध्ये असे समजले आहे की तुम्हाला कितीही भूक लागली असो, जर तुमच्या समोर कमी जेवण असेल तर तुम्ही कमी खाल आणि जर जास्त जेवण ठेवले असेल तर तुम्ही जास्त खाल. त्यासाठी चांगले होईल की तुम्ही लहान प्लेट मध्ये जेवाल. असेच चहा-कॉफीसाठीही लहान Cups वापर करा. सारखेसारखे खायला घेणे तुमचे calorie intake वाढवते यासाठी तुम्हाला जेवढे खायचे असेल तेवढया हिशोबात एका वेळीच घ्या.

13. खाताना समोर आरसा ठेवा : एका study मध्ये असे समजले आहे की आरसा समोर ठेवून जेवायला बसले तर लोक कमी जेवतात. कदाचित स्वताला out of shape बघून त्यांना हे लक्षात येते की त्यांना weight कमी करायचे किती आवश्यक आहे.

14. Water-rich Food खा : Pennsylvania State University च्या एका Research मध्ये असे समजले आहे की Water-rich Food, जसे की टमाटर, भोपळा, इत्यादी खाल्ल्या मुळे तुमचे overall calorie consumption कमी होते. यासाठी यांचा जास्तीत जास्त उपयोग करा.

15. Low-fat milk चा वापर करा : चहा, कॉफी बनविण्यासाठी किंवा फक्त दुध पिण्यासाठी पण Skim milk use करा. ज्यामध्ये calcium जास्त असते आणि calories कमी असतात.
16. आपले 90% खाणे घरीच खा : जास्तीत जास्त घरीच खा, आणि जर बाहेर पण घरातीलच जेवण घेऊन जाता येणे शक्य असेल तर घेऊन जा. बाहेरच्या खाण्या मध्ये high-fat आणि high-calorie असतात. यापासून सावध रहा.

17. हळूहळू खा : हळूहळू खाल्ल्या मुळे तुमचा ब्रेन तुमचे पोट भरल्याचा सिग्नल पहिलेच देतो आणि तुम्ही कमी खाता.

18. तेव्हाच खा जेव्हा खरोखरच भूक लागली असेल : अनेक वेळा असे होते की आपण सहजच खायला लागतो. काही लोक सवय, boredom, nervousness मुळे पण खाण्यास सुरुवात करतात. पुढच्या वेळेस तेव्हाच खा जेव्हा खरोखरच भूक लागली असेल. जर तुम्ही एखादी specific वस्तू खाण्याचा विचार करत असाल तर ही भूख नाही तर स्वाद बदलणे आहे, जेव्हा खरोखरच भूक लागेल तेव्हा तुम्ही समोर जे असेल ते खाणे पसंद कराल.

19. Juice पिण्या एवजी फळ खा : ज्यूस पिण्या एवजी फळ खा यामुळे तुम्हाला तेच फायदे मिळतात आणि फळ तुमची ज्यूस च्या तुलनेमध्ये भूक पण कमी करेल. ज्यामुळे तुम्ही overall कमी खाल.

20. जास्तीत जास्त चाला : तुम्ही जेवढे जास्त चालाल तेवढया जास्त तुमच्या calories burn होतील. लिफ्टच्या एवजी पायऱ्या वापरा, आजूबाजूला चाला हे तुमच्या उपयोगी पडेल. घरीपण तुम्ही दिवसभरात एक दोन वेळा आपल्या छतावर जावून फिरून येऊ शकता. छोटे छोटे efforts मोठ result देतात.

21. आठवडयातून एकदा मोठे कोणते तरी काम करा : आठवडयातून एकदा तरी मोठे काही तरी काम करा जसे बाईक धुणे, मुलांसोबत बाहेर कोठेतरी फिरायला जाण्याचा प्लान बनवू शकता. किंवा घराची साफसफाई करू शकता.

22. जास्तकरून calories दुपार होण्या अगोदर कंस्यूम करा : Studies मध्ये असे समजले आहे की जेवढे जास्त तुम्ही दिवसा जेवाल तेवढेच तुम्ही रात्री कमी जेवाल आणि दिवसा मध्ये जे calories तुम्ही consume केल्या आहेत त्या रात्री पर्यंत burn होण्याचे chances जास्त आहेत.

23. डांस करा : जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा छानसे music लावून dance करा. असे केल्यामुळे तुमचे मनोरंजन पण होईल आणि चांगल्या प्रमाणात calories पण burn होतील. जर तुम्ही याला routine मध्ये आणू शकले तर गोष्ट काही वेगळीच होईल.

24 . लिंबू आणि मध चा वापर करा : रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून प्यावे. असे केल्याने तुमचे वजन कमी होईल.

25. दुपारी जेवण्या अगोदर 3 ग्लास पाणी प्यावे : असे केल्यामुळे भूक कमी लागते आणि जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल तर भुके पेक्षा कमी जेवण जेवा यामुळे तुम्हाला फायदा होईल.

26. लक्षात ठेवा की weight reduce करण्यासाठी संयम ठेवण्याची गरज आहे. लहान-लहान गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही यामध्ये वेग आणू शकता. आणि यादरम्यान तुम्ही जे कराल त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

Leave a Comment