हातपाय कसे गोरे करावे | How to whiten hands & legs in Marathi

१. गोरा रंग हा प्रत्येकाला आवडतो. आज प्रत्येक दुसरा व्यक्ती आपल्या डल होणा-या स्किन टोनला उजळ करण्यासाठी महागड्या क्रीम आणि ब्यूटी ट्रिटमेंटचा वापर करतो.

२. अनेकदा असे पाहीले जाते की, ज्या लोकांचा रंग सावळा आहे ते, रंग उजळ करण्यासाठी काही विचार न करता क्रिमच्या मागे पळतात.

३. क्रीम आणि लोशनच्या तुलनेत या घरगुती उपयांनी तुम्ही कायमस्वरुपी गोरे होऊ शकता. सर्वात चागंली गोष्टी ही आहे की, हे घरगुती उपाय तुम्हाला 10 दिवसांच्या आत गोरे करतील.

४. लिंबू : शरीराचा रंग उजळ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाच्या मिश्रणाने पुर्ण शरीरावर मसाज केली पाहीजे. असे रोज केल्याने 10 दिवसाच्या आत तुमची त्वचा उजळ दिसेल.

५. गुलाब जल : गुलाब जलमध्ये लिंबाचा रस मिळवुन शरीराला लावल्याने त्वचा ब्लीच होते.

६. अंड्यातील पिवळं बलक : अंड्याचा पिवळा भाग शरीरावर लावा आणि नंतर व्हिनेगरने शरीर स्वच्छ करा. ज्यामुळे अंड्याचा वास नष्ट होईल. असे 10 दिवस करत राहा.

७. दूधाने अंघोळ : जर तुम्हाला गोरी त्वचा हवी असेल तर 10 दिवस तुम्ही शुध्द दुधाने अंघोळ करा. यामुळे तुम्हाला साबणाची गरज पडणार नाही. दुधानेच तुमचे शरीर टोन आणि स्वच्छ होईल.

८. दही : आपल्या शरीराची मसाज दही आणि लिंबाने करा.

९. जीरे : तुम्हाला हे माहिती आहे का, की बारीक केलेले जीरे पाण्यात टाकुन अंघोळ केल्याने स्किन टोन चांगली होते. तुम्हाला वाटले तर तुम्ही जीरा पावडर आणि दूध मिक्स करुन संपुर्ण शरीरावर लावु शकता. यामुळे लवकर फरक जाणवेल.

१०. नारळ पाणी : नारळ पाण्यात असे गुण असतात जे फक्त शरीराला उजळ करत नाही तर शरीरावरील डाग नष्ट करतात. यामुळे नारळ पाणी सेवन करा आणि त्वचेला लावा.

Leave a Comment