दमा | Asthma Prevention in Marathi

– दमा हा स्वतंत्र विषय आहे. या रुग्णांनी धूर, धूळ असणारे रस्ते टाळावेत.

– बाहेर जाण्याआधी दोन्ही नाकपुड्यांना आतून तीळतेल लावावे.

– चेहऱ्याला रुमाल बांधावा.

– नियमित नस्य करावे.

– अंघोळीच्या आधी छातीला तिळतेलाने मालीश करावे.

– योग्य काळी ‘वमन’ करावे.

Leave a Comment