सौंदर्य टिप्स

अश्या प्रकारे घरगुती बेसन येऊ शकतो उपयोगी.

१) बेसन या टोमॉटो पेस्ट एकत्र करून चेहऱ्यास लावल्याने चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात तसेच चेहरा उजळण्यास मदत होते.

२) बेसन मध्ये हळद पावडर व लिंबाचा रस मिसळून लावल्याने त्वचे वरील sun tanning (काळवट) पण कमी होतो.

३) बेसन, मध व हळद पावडर लावल्याने चेहऱ्या वरील सुरकुत्या दूर होतात.

४) बेसम मध्ये कच्चा दूध मिसळून लावल्यास चेहऱ्याचा तेलकट पणा कमी होतो.

५) बेसन मध्ये दही मिसळून लावल्यास चेहरा गोरा होण्यास मदत होते तसेच चेहयावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.

Leave a Comment