मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 10 फायदे(Benefits of Salt Water)

आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होणारे १० फायदे खालीलप्रमाणे

  1. जास्त थकावट वाटत असेल आणि जर आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर थकावट दूर होते.
  2. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रंग गोरा होतो. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि आपली त्वचा सॉफ्ट आणि चमकदार बनते.
  3. शरीरावर कोण्यात्याही प्रकारचं इन्फेकशन झालं असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने फायदा मिळतो.
  4. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांना मजबूती मिळते.
  5. थंडीच्या दिवसात खूप लोकांना अंगाला खाज येते व ज्या मुळे अंगावर लाल डाग पडतात. मिठाच्या पाण्याने रोज आंघोळ केली तर खाज येणं बंद होते.
  6. विषारी कीटकांनी चावल्याने शरीरावर एलर्जी येते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने या विषाचा परिणाम कमी होतो.
  7. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने खांदे दुखी कमी होते.
  8. त्वचेवर सुरकुत्या येत नाही.
  9. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांमध्ये दुर्गंधी व केसांमधील कोंडा कमी होतो.
  10. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

तर मग मित्रांनो आज पासूनच मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला सुरवात करा आणि खूप साऱ्या त्वचेच्या आजारांपासून लांब राहा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *