रक्त वाढविण्यास मदत करतील खालील गोष्टी(Blood Deficiency)

रक्त वाढविण्यास मदत करतील खालील गोष्टी

१) बीट : Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये २.७२ मिलीग्राम – कोशिंबीर बनवून किंव्हा पेय बनवून प्यावे.

२) पालक : Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये ८ मिलिग्रॅम – भाजी बनवून खावे किंव्हा पेय बनवून प्यावे.

३) राजमा : Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये ८.२ मिलिग्रॅम – उकडून भाजी बनवा किंव्हा कोशिंबीर मधे मिसळून खावे.

४) डार्क चॉकोलेट : Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये १७ मिलिग्रॅम -असेच खावे किंव्हा चॉकोलेट शेक बनवून प्यावे.

५) सुका मेवा : Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये ६.१ मिलिग्रॅम – असेच खावे किंव्हा दुधासोबत खावे.

६) मटार : Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये २.५ मिलिग्रॅम – भाजी बनवून किंव्हा असेच खावे.

७) सोयाबीन : Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये १५.७ मिलिग्रॅम – भाजी बनवून खावे किंव्हा उकडून कोशिंबीर मधे मिसळून खावे.

८) भोपळ्याचे बीज : Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये १५ मिलिग्रॅम असेच खावे.

या सर्व गोष्टी रक्त वाढविण्यास मदत करतील. मस्त खा आणि स्वस्थ राहा !!!!!!

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment