स्तनांची काळजी

१) स्तनांची बोंडे आत न दबता मोक़ळी राहायला पाहिजे. आंघोळ करताना स्तन व स्तनांची बोंडे नीट धुवावीत.

२) दबलेली बोंडे बाहेर ओढून स्वच्छ करावीत. चिरा पडल्या असल्यास रोज तेल लावावे, यामुळे बोंडे मऊ पडतील आणि बाळाला पुढे दूध पिताना त्रास होणार नाही.

Leave a Comment