ऊस | Cane Eating Benefits In Marathi

– ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते.

– तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही ऊस उपयुक्त ठरतो.

– कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही.

– कावीळ झालेल्या रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा.

– ऊसामुळे चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते.

– ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ऊसाचा रस घेतल्यास उपकारक ठरतो.

Leave a Comment