बाळाची नाळ किती दिवसांनी पडते ? August 16, 2020 by प्राची म्हात्रे १) साधारणपणे ६- ७ दिवसांनी बाळाची नाळ पडते. पहिले ३- ४ दिवस त्यातून थोडा स्त्राव येतो. त्यामुळे तिथे ओलसरपणा राहिला किंवा नाळेतून पू येऊ लागला तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.