प्रत्येक बाळाला जन्मल्यावर कावीळ होते का ?

१) सुमारे निम्म्या बाळांना जन्मल्यावर तिसऱ्या दिवशी कावीळ होते व ५- ६ दिवसांनी ती कमी होते किंवा आपोआप नाहीशी होते. आईच्या रक्तपेशी बाळाच्या रक्तात बाळाच्या रक्तात असतात.

२) त्यांचा नाश झाल्यामुळे कावीळ होते. त्याबद्दल फारशी काळजी करू नये. ती नैसर्गिक प्रक्रियाच असते. पण जन्मल्यानंतर लगेच कावीळ दिसल्यास किंवा ७- ८ दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकल्यास मात्र डॉक्टरांना दाखवणं आवश्यक असते.

Leave a Comment