सर्दी, शिंका, खोकला | Cold, sneeze, cough treatment in Marathi

– धूर, धुळीमुळे पुष्कळांना याचा त्रास होतो.

– किरकोळ वाटत असला तरी जुना झाल्यावर त्रासदायक ठरतो.

– यावर उपाय म्हणून बाहेर पडताना दोन्ही नाकपुड्यांना आतून तिळाच्या तेलाचे बोट लावावे. तसेच नाकाला, तोंडाला रुमाल बांधावा.

– वातावरण थंड असताना कोमट पाणी प्यावे. जेवतानाही कोमटच पाणी प्यावे.

– बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने हात, पाय, चेहरा धुवावा .नाक तोंड धुवून गुळण्या करून घसा साफ करावा.

– गळ्यापासून वर चेहऱ्याला तेल लावून वाफ घ्यावी. ‘नस्य’ हा पंचकर्मातील उपचार घ्यावा.

Leave a Comment