चक्कर येणे | Dizziness Treatment in Marathi

गुदमरत असलेली व्यक्ती खोकत असेल तर त्याला खोकू दयावे. कारण त्यामुळे घशात अडकलेली वस्तु बाहेर फेकली जाऊ शकते. जर खोकून अडकलेली वस्तु बाहेर फेकली गेली नाही तर रूग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

प्रथमोपचार :

– गुदमरत असलेल्या व्यक्तीच्या मागे उभे राहून त्यांचे हात त्याच्या छातीच्या बाजूने पुढे आणा.

– हात एकात एक गुंतवा व अंगठयाच्या मदतीने रूग्णाच्या घशाच्या खाली व छातीवर दाब दया.

– हातातील जोर वाढवून तुमचे हात बाहेरच्या बाजूला ओढा व वरच्या जबडयावर आत बाहेर असा भार दया ही पध्दत तोपर्यंत वापरा जोपर्यंत रूग्णाच्या घशात अडकलेली वस्तु बाहेर पडत नाही.

– या संकटाला आपण तोंड देऊ शकत नाही असे वाटल्यास रूग्णाला त्वरीत डॉक्टरकडे न्यावे.

Leave a Comment