डोळ्यांचे विकार | Eye disorders information in Marathi

– दुचाकीवरून जाताना गॉगल वापरावा. डोळ्यात कचरा गेल्यास थंड पाण्याने डोळे धुवावेत. कापसाने स्वच्छ करावेत. तरीही कचरा न निघाल्यास वैद्यांकडे जावे.
– डोळे चोळू नयेत.
– डोळे लाल झाल्यास, जास्त पाणी येत असल्यास गुलाबपाण्याने डोळे धुवावेत.
– गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.
– ‘नेत्रतर्पण’ केल्यास डोळ्यांचे विकार बरे होऊन डोळ्यांचे आरोग्य सुधारेल.

Leave a Comment