कापणे | Finger cut treatment in Marathi July 23, 2020July 21, 2020 by प्राची म्हात्रे – कापलेल्या भागाला साबण लावुन ते कोमट पाण्याने धुवून घ्यावी. – रक्त थांबेपर्यंत जखम दाबून धरावी. – त्यानंतर त्यावर मलम लावून पट्टी बांधावी. – जर जखम खोल असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे.