बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार

१) महिना-बाळाची वाढ

२) पहिला महिना- मान सावरणे, आईला ओळखणे, वजनात १/२ ते १ किलो वाढ

३) दुसरा महिना- बाळाची नजर स्थिर, बाळ हसते

४) तिसरा महिना- हालचालीत वाढ, आवाजाच्या दिशेने प्रतिसाद

५) चौथा महिना- हातात वस्तू पकडणे, मांडीवर टेकून बसणे.

६) पाचवा महिना- ओरडणे, वस्तूचा शोध घेणे, जन्म वजनाच्या दुप्पट वजन

७) सहावा महिना- आधार दिल्यास खुर्चीत बसू शकते.

८) सातवा महिना- रांगणे, हाताने पदार्थ खाणे,नाव घेतल्यास प्रतीसाद

९) आठवा महिना- आधाराशिवाय बसणे, काका, बाबा, दादा इ. शब्द बोलणे

१०) नववा महिना- आधाराने उभे राहणे, वस्तूची आवड दाखवणे

११) दहावा महिना- बसल्यावर उठून उभे राहणे, टाळ्या वाजवणे, टाटा करणे.

१२) अकरावा महिना- हात धरून पावले टाकणे, वस्तू पकडणे, खेळात रस घेणे.

१३) बारावा महिना- नीट चालणे, नाकाला करणे, जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या तिप्पट वजन.

Leave a Comment