चणे (हरभरे) खाण्याच्या फायदे – Health benefits of eating grams

दररोज जर काळे चणे खाल्लेत तर होतील खालील फायदे

१) रात्रीच्या वेळी 25 ग्रॅम काळे चणे बिजत घालून , सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने मधुमेह दूर करण्यास मदत होते.

२) गरम चणे स्वछ रुमालात किंव्हा कापडात घेऊन त्याचा वास घेतल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते.

३) लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज नाष्ट्या मध्ये चणे खावेत.

४) उकडलेले चणे ३ वर्ष सलग खाल्याने कुष्ट रोगामध्ये फायदा होतो.

५) जर गर्भवती महिलेसह उलट्या होत असतील तर भाजलेल्या चण्याचे पेय बनवून पिण्यास द्यावे.

६) चणे पाचनशक्ती वाढवते आणि मेंदूची शक्ती वाढवते. चणे रक्त शुद्धीकरण करण्यास मदत करते ज्याने त्वचा उजळते.

७) हिवाळ्यामध्ये चण्याच्या पिठाचा हलावा दम्यासाठी लाभदायक आहे.

८) चण्याच्या पिठात मीठ टाकून केलेली चपाती ४०-६० दिवस खाल्याने त्वचेचे आजार जसे कि खरूज, खाज अशे आजार उद्भवत नाही.

९) भाजलेले चणे रात्री गरम दुधा सोबत खाल्याने श्वास नलिकेचे आजार तसेच खोकल्या सारखे आजार दूर होतात.

१०) मधासोबत चणे खाल्ल्याने नपुसंकता कमी होते.

११) कावीळ मध्ये चण्याची डाळ खाल्ल्याने आराम मिळतो.

१२) सतत लघवीला होत असल्यास भाजलेले चणे खावेत. गूळ व चणे खाल्ल्याने मूत्रपिंडाचा त्रास कमी होतो.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment