पोटदुखी | Baby’s Abdominal Pain – Home Remedies In Marathi August 1, 2020 by प्राची म्हात्रे 1) मुलाला/मुलीला वर धरावे किंवा त्याला/तिला पाठीवर झोपवून पाय पोटापाशी दुमडुन हळूच पोटावर दबावे. 2) बेंबीच्या भोवती हिंगाचा पातळसा थर लावावा. 3) बेंबीच्या भोवती टर्पेंटाइन लावावे.