कफ/खोकला | Cough – Home Remedies In Marathi

1) मध आणि मोसंब्याचा रस समप्रमाणात मिसळावा.

2) एक चहाचा चमचा मधात थोडी ब्रॅन्डी मिसळावी.

3) एक चहाचा चमचा मधात लसणीच्या रसाचे काही थेंब मिसळावेत.

4) एक चहाचा चमचा मधात एक कप द्रक्षाचा रस मिसळावा हे मिश्रण नेहेमी उपयोगी पडते.

5) एक चहाचा चमचा कांद्याच्या रसात एक चहाचा चमचा मध मिसळून हे मिश्रण ३ ते ४ तास तसेच ठेवून नंतर द्यावे. हे उत्तम कफ सिरप आहे.

6) बदाम रात्रभर भिजत घालून त्याची साल काढावी. या बदामाची पेस्ट थोडे लोणी आणि साखर यांच्याबरोबर घेतल्यास कोरड्या कफात उपयुक्त ठरते.

7) साखर खाल्ल्याने मोठ्या मुलांमध्ये कफ कमी होऊ शकतो.

Leave a Comment