उचकी वर उपाय

1) मुलाला खडीसाखर चोखायला द्यावी.

2) चमच्याच्या किंवा तत्सम गोष्टींचा वापर करुन पडजिभेला थोडासा दाब द्यावा. अगदी सावकाशपणे, घोट घोट घेत मुलाला पाणी पिवून द्यावे. काहीजण या पाण्यात चिमूटभर खाण्याचा सोडा मिसळतात, त्याने अधिक जलद फरक पडतो.

3) मोठ्या मुलांच्या बाबतीत, शक्य असेल तर थोडा वेळ श्वास रोखून ठेवायला सांगावा. किंवा पडजिभेवर जोर येईपर्यंत जीभ बाहेर काढून ठेवण्यास सांगावे.

Leave a Comment