तोंड येणे | Mouth Ulcer- Home remedies In Marathi

1) पेपर मिंट चे तेल (पुदिना तेल) त्या जागी लावावे. त्यामधे थोडी बधिरता देण्याची क्षमता असते.

2) थोडेसे खोबरेल तेल व्रणांना हलक्या हाताने लावावे. किसलेले ओले खोबरे चावुन चावुन खाल्याने फ़रक पडतो.

3) विड्यासाठी वापरला जाणारा सुका कातही जंतुमुक्त ठेबण्यास मदत करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *