डोळ्यांना रांजणवाडी झाल्यास

लसणाची पाकळी सोलून, चुरुन ती रांजणवाडीवर लावावी.

जेवणानंतर हात धुतल्यावर तोच ओला हात डोळ्यावरून फिरवावा. चमचाभर चहा पावडर कपभर पाण्यात घालून, उकळून, गाळून चोथा गरम गरम फडक्यात घालून पुरचुंडी करून दिवसातून 2-3 वेळा डोळा शेकावा.

Leave a Comment