खेकडा/विंचू दंश

1) जखमेच्या वरच्या बाजूला बँडेज घट्ट बांधावे व पाच दहा मिनिटांनी काढून टाकावे.

2) विष भिनू नये म्हणून जखमेच्या आसपास बर्फाची पुरचुंडी फिरवावी. त्याचा उद्देश किमान दोन तास जखम थंड ठेवणे हा असतो.

Leave a Comment