कुरूप | Home Remedies For Tanned face In Marathi

1) घट्ट झालेल्या त्वचेवर रात्रभर लिंबाची चकती ठेवावी.

2) मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलात ३ ते ४ थेंब ज्येष्ठमधच्या काड्या दळुन एकत्र कराव्यात.

3) पपई चा रस लावावा.

4) हिरव्या अंजीराच्या दुधाने आराम मिळतो.

Leave a Comment