मधमाशी किंवा इतर कीटक चावल्यास

1) चावा घेतलेल्या भागावर थंड पाणी ओतावे त्यामुळे विष पसरण्याची क्रिया मंदावते आणि वेदना कमी होतात.

2) पर्यायी म्हणजे त्या भागावर बर्फाची पुरचुंडी ठेवावी.

3) थोडेसे मीठ आणि पांढरे व्हिनिगर ताबडतोब लाव

4) कांद्याचा रस लावल्यानेही बरे वाटते.

5) खाज आणि आग कमी होण्यासाठी कॅलेमाइन लोशन लावावे.

Leave a Comment