कांजण्यांचे व्रण किव्हा डाग

1) चंदनाचे तेल (लेप नव्हे) कांजिण्या आलेल्या पहिल्या दिवसापासून ते खपल्या पडेपर्यंत रोज लावावे, म्हणजे काजिंण्याचे डाग राहणार नाहित.

2) व्हिटामिन ई तेलाच्या वापराने कांजण्या बऱ्या होण्यास मदत होते.

3) अंगाला मध चोळल्यास कांजण्या बऱ्या होण्यास मदत होते.

4) अंगाला सुटणारी खाज कमी होण्यासाठी कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने घालुन स्नान करावे.

5) ओटमिलने स्नान करणे हि, खाज दुरकरण्यासाठी नैसर्गिक पध्दत मानली गेली आहे.

Leave a Comment