घोरण्यावर उपाय | Home Remedies To Stop Snoring

1)घोरण्याच्या समस्येने पीडित लोकांनी जिभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जिभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जिभेच्या पुढच्या भागास दातांना स्पर्श करत जिभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि ‘ए’ उच्चार करत टाळूला वर उचलावं.

Leave a Comment