बाळाला किती वेळा पाजावे ?

१) बाळास त्याच्या भुकेप्रमाणे पहावे. आईला भरपूर दूध येत असेल तर बाळ पोटभर दूध पिऊन झोपते. स्तनात उरलेलं दूध काढून टाकावं नाहीतर स्तनात गाठ येऊन स्तनास सूज येते व त्यामुळे बाळास दूध पाजण्यास अडथळा येतो. प्रत्येक स्तनातून दहा मिनिटे दूध पाजावे. बाळाची शांत झोप हे पोटभर दुध पिऊन झाल्याचे लक्षण समजावे.

Leave a Comment