बॅक बॉडी रॉ | Back Body Row

कृती :

• प्रथम जमिनीवर सरळ झोपावे.

• नंतर दोन्ही हातानी मशीन पकडावी.

• मग शरीर वर खेचावे व परत खाली आणा.

• वर जाताना श्वास बाहेर सोडवा आणि खाली जाताना श्वास आतमध्ये घ्यावा.

• वर जाताना २ सेकंद व खाली ३ सेकंद घ्यावे.

• लक्षात ठेवा आपले शरीर गुडघ्यापर्यंत सर्व सरळ असले पहिजे.

Leave a Comment