बॅक श्रुग | Back Dumbbell Shrug

कृती :

• प्रथम सरळ उभे रहवे.

• दोन्ही हातात समान डंबल पकडावे .

• दोन्ही डंबल आपल्या मांडीवर ठेवा.

• आणि नंतर आपल्या खांद्याला आणि पाठी च्या भागाला हळहळू हलवा.

Leave a Comment