बॅक लेट पुल्ल डाउन | Back Lat Pull Down August 6, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • हा व्यायाम करताना लेट पुल डाउन मशीन चा उपयोग करावा . • वर जाताना श्वास बाहेर सोडवा आणि खाली जाताना श्वास आतमध्ये घ्यावा. • मशीन खाली करताना 2 सेकंद घ्यावे व वर जाताना २ सेकंद घ्यावे. • मशिने छाती पर्यंत खेचावी.