बॅक श्रुग बारबेल | Back shrug barbell August 6, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • प्रथम सरळ उभे राहून दोन्ही हातानी रॉड पकडा. • रॉड ला पकडून खांदे आणि पाठीला एक साथ हलवा. • किमान 3 वेळा हा व्यायाम करा.