बारबेल कर्ल | Barbell curls

कृती :

• बाइसेप कर्ल व्यायाम शरीरासाठी चांगला व्यायाम आहे.

• ह्या व्यायामामुळे हाता बरोबर पायाचाही व्यायाम होतो.

• ह्या व्यायामामुळे हाताच्या बाजू बळकट होतात, हा फार चांगला व्यायाम आहे.

• प्रथम उभे राहून दोन्ही हाताने रॉड पकडा आणि रॉड मध्ये वजन टाकून तो रॉड वर उचला व नंतर परत दोन्ही हात समांतर खाली आणा.

• हा व्यायाम 15 वेळा करा .

Leave a Comment