बार्बेल प्रीचर कर्ल | Barbell Preacher Curls

कृती :

• प्रीचर कर्ल व्यायाम आपणास मजबूत आणि मोठे दंड बनवण्यास उपयोगी पडतो.

• वरील दिलेल्या चित्रानुसार हा व्यायाम करावा .

• व्यायाम करते वेळी वजन योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.

• रॉड वर 20 किलो वजन पुरेसे होईल.

Leave a Comment