बारबेल शोल्डर प्रेस | Barbell Shoulder Press

कृती :

• एका स्टूल किंवा टेबल वर बसा आणि दोन्ही हातानी रॉड पकडा .

• रॉड मानेच्या पाठी खांद्यावर ठेवा व रॉड वरती न्या व परत खांद्याच्या जवळ आणा.

• लक्षात ठेवा संपूर्ण शरीर हलवू नये फक्त हात वर खाली कारावेत.

• कमीत कमी १५ वेळा रॉड वर खाली करावा , किमान 3 वेळा हा व्यायाम करा.

Leave a Comment