क्लाफ रेज बैंड | Calf Raise Band August 6, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • एका लाकडाच्या बॉक्स वर आपल्या पायाची पुढील टाच ठेवावी. • उजव्या पायाच्या पुढील टाचेने ट्यूबिंग ठेवून टाच वर खाली करावी. • नंतर डाव्या पायाने ट्यूबिंग वर खाली करावी.