फ्रंट रेज एंड पुलोवर डम्बेल | Front Raise And Pullover Dumbbell August 6, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • दोन्ही हातात समान वजनाचे डंबल घ्यावे . • दोन्ही हात खांद्याजवळ समांतर ठेवून हात वर करावे व पुन्हा हात खांद्याजवळ आणावे. • हा खांद्यासाठी उत्तम व्यायाम आहे. • कमीत कमी १५ वेळा डंबल वर खाली करावे ,किमान 3 वेळा हा व्यायाम करा.