फ्रंट रेज एंड पुलोवर | Front Raise And Pullover

कृती :

• टेबल वर झोपून रॉड मांडीवर ठेवून रॉड ला मानेच्या वरती घेवून जावा.

• आणि रॉड ला परत मांडीजवळ आणावा .

• कमीत कमी १५ वेळा रॉड वर खाली करावा ,किमान 3 वेळा हा व्यायाम करा.

Leave a Comment