इन्क़्लाइन डम्बेल प्रेस | Incline Dumbbell Press

कृती :

• टेबल वर असे झोपा की आपले पाय गुडघ्यात वाकलेले असावेत जेणेकरून पाय जमिनीवर टेकता येतील.

• दोन्ही हातात डम्बल पकडा.

• आपले पूर्ण हात वरती न्या आणि मग परत खाली आणा.

• हात वरती नेताना श्वास बाहेर सोडवा व हात खाली आणताना श्वास आतमध्ये घ्यावा.

• या प्रकारामुळे आपल्या मधल्या व खालच्या छातीच्या भागाचा व्यायाम होतो.

Leave a Comment