लेग एक्सटेंशन बो – ओ | Leg extension bow- o August 6, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • एका टेबल वर पाठ टेकवून झोपावे व प्रथम डाव्या पायाने ट्यूबिंग पकडावी. • आणि मग आपल्या हाताने आपली मांडी पकडावी. • नंतर ट्यूबिंग वर खेचावी . • आणि मग समान व्यायाम उजव्या पायासाठी करावा.