लाइंग रियर डेल्ट रेज | Lying Rear Delt Raises

कृती :

• एक टेबल वर छातीच्या सहारे झोपा.

• दोन्ही हातात समान वजनाचे डंबल पकडा.

• दोन्ही हात खांद्याजवळ समांतर न्यावे व परत खाली आणावे.

• कमीत कमी १५ वेळा डंबल वर खाली करावे ,किमान 3 वेळा हा व्यायाम करा.

Leave a Comment