सीटेड साइड लेटरल रेज | Seated Dumbbell Side Press August 5, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • एका स्टूल किंवा टेबल वर बसा आणि दोन्ही हातात डंबल पकडा . • दोन्ही हात बाजूला उचलून परत खाली आणा. • हा खांद्यासाठी उत्तम व्यायाम आहे. • लक्षात ठेवा संपूर्ण शरीर वर हलवू नये फक्त हात हलवावे. • किमान 3 वेळा हा व्यायाम करा.