शिल्ड लेग बँड | Shield Leg Band August 6, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • प्रथम डाव्या पायाखाली ट्यूबिंग ठेवावी . • नंतर डावा पाय पुढे नेवून गुढघ्यातून वाकवावा. • मग उजवा पायात ट्यूबिंग ठेवून वरील क्रिया करावी.