स्टैंडिंग केबल कर्ल | Standing cable curl

कृती :

• हा व्यायाम करण्या अगोदरच किमान 20 सेकंद विश्रांती घ्या.

• आपले दोन्ही हात सरळ ठेवा.

• दोन्ही हाताने केबल दोन्ही बाजूंना धरा.

• केबल आपल्या कानामागून दोन्ही हाताने खेचा.

• सगळा वजन दोन्ही हाताच्या दंडावर आला पाहिजे.

• वजन खेचताना श्वास बाहेर सोडवा आणि वजन सोडताना श्वास आतमध्ये घ्यावा.

• आपले शरीर सैल सोडू नका.

Leave a Comment