कुडा | Kuda Tree Benefits In Marathi

• डोंगरात, जंगलात कुडा वनस्पती दिसून येते, त्यामुळे सहसा कुठल्याही जमिनीत याची लागवड करता येते. याची वाढ 10-11 मीटर इतकी उंच होते. पांढऱ्या रंगाची सुगंधी फुले येतात व बारीक लांब शेंगा येतात. शेंगांमधले बी “इंद्रजव’ म्हणून ओळखले जाते.
उपयोग –

1) औषधात कुड्याची साल, मूळ व बीज वापरले जाते.

2) आव, जुलाब, जंत, विविध त्वचारोगांमध्ये कुडा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

3) कुडा-सांडगा कुड्याच्या फुलांपासून बनवला जातो.

4) आव, मुरडा येऊन थोडी थोडी शौचाला होणे वगैरे तक्रारींवर कुड्याच्या मुळाची साल उगाळून, लोखंडाच्या पळीत गरम करून घेण्याचा उपयोग होतो.

Leave a Comment