लचक भरणे

1) लचक भरलेल्या भागास संपूर्ण विश्रांती द्यावी आणि कोणत्याही शारीरिक हालचालींपासून दूर ठेवावे.

सूज कमी होण्यासाठी-

1) लचक भरलेला सांधा थंड पाण्यात बुडवून ठेवावा.

2) बर्फाच्या पाण्याचे फडके गुंडाळावे. बर्फाच्या पुरचुंडीचा वापर करावा. लचक भरलेला सांधा शरीराच्या पातळीपेक्षा उंचावर ठेवावा. वेदनाशामक औषध घ्यावे.

Leave a Comment