लवंग | Lavang (Clove) Health Benefits In Marathi

1) लवंग अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहे. 30 मि. ली. पाण्यात 6 लवंगा घेऊन ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून तो काढा मधासोबत दिवसांतून 3 वेळा घ्यावा त्याने अस्थमाच्या रोग्याला फायदा होतो

2) दाताच्या दुखण्यातसुद्धा लवंग गुणकारी असते, यात असलेले एंटिसेप्टिक गुण दातांमध्ये संक्रमणाला कमी करतात.

3) दुधात मिठाचा खडा व लवंगा मिसळून लेप तयार करावा. तो लेप कपाळावर लावल्याने डोकं दुखी थांबते.

4) डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंगा उगाळून ते पाणी डोळ्यांना लावल्याने जळजळ कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो

Leave a Comment