मधुमालती | Madhumalti (Honeysuckle) Benefits In Marathi

1) मधुमालतीच्या मुळांमध्ये हिप्टॅजिन हे ग्लुकोसाईड असते.

2) मधुमालतीची पानं आणि साल कडू आहे. पण त्यांचा उपयोग डांस, किडे मारण्यासाठी होतो.

3) पानांमुळे माणसाच्या शरीरातील “त्रिदोष’ नाहीसे होतात.

4) पानांचा रस खरजेवर लावल्यास त्यातली कीड ताबडतोब मरते.

5) अस्थमा व गुडघ्याच्या सुजेवरही पानांचा रस उपयोगी आहे.

6) मधू मालतीला माधवमालती, वासंती, वसंतदुका, माधवी आदीमुरटे, हळदबेल चंद्रावली, कामुका अशी अनेक नावं आहेत.

7) वनस्पती शास्त्रज्ञांनी तिला हिपटेज मादाब्लोटा असे नाव दिले आहे.

Leave a Comment