नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते.

१) जर एखादया मुलाचे वजन कमी होत असेल, एकाच जागी बरेच स्थिर असेल तर ते मुल निरोगी नाही असे समजावे. एकतर त्याला पुरेसा आहार मिळत नसेल किंवा एखादा गंभीर आजार झाला असेल.

२) मुल सशक्त आहे व त्याची वाढ योग्य आहे हे कसे समजावे ? त्याचे वजन व उंची योग्यप्रकारे वाढते का ते बघावे. आरोग्यमार्ग कार्डावर वजन योग्य दिशेने आहे किंवा नाही ते पाहावे.

Leave a Comment