मुले सुदृढ ठेवण्यासाठी

१) अंगावरील दुध दयावे. ६ महिन्यानंतर त्याच बरोबर पूरक अन्नसुद्धा दयावे. पाणी उकळून पाजावे, लहान बाळाचे पोट लहान असते त्यामुळे त्याला ६ ते ९ महिन्यांपर्यंत पाच ते सहा वेळा तरी घट्ट खायला शिकवावे.

२) लसीकरण- ० ते ५ वर्षापर्यंत मुलांना सर्व लसी टोचून घ्याव्या.

Leave a Comment